Posts

Showing posts from 2026

Grade 6 Science experiments

Image
 मराठी माध्यमासाठी खालील लिंक वापरा  https://vinayrrgamesandactivities.blogspot.com/2026/08/blog-post.html New Class 6 Curriculum In Maharashtra, the Class 6 curriculum has been revised from the academic year 2026–27 in accordance with the National Education Policy (NEP 2020) and the State Curriculum Framework (SCF 2024). New Balbharati textbooks have been prepared for this purpose. Marathi Vigyan Parishad, Pune Division, can play an important role as an “Out-of-School Education Partner” to support these changes. The new curriculum emphasises activity-based learning, curiosity, projects, skills, and local context. For some of the Class 6 lessons, short experiments of 10–15 minutes should be designed using low-cost materials. Through the initiative “Shanivari Vigyan Vari”, college student volunteers can visit schools and demonstrate these experiments. Students themselves should perform the experiments. This is the idea. Through experiments, science games, observatio...

सहावी विज्ञान प्रयोग

Image
Use following link for English medium https://vinayrrgamesandactivities.blogspot.com/2026/08/grade-6-science-experiments.html सहावीचा नवीन अभ्यासक्रम महाराष्ट्रात राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP 2020) आणि राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा (SCF 2024) यानुसार शैक्षणिक वर्ष २०२६–२७ पासून इयत्ता सहावीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला आहे. त्यासाठी नवीन बालभारती पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली आहेत. मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग ही संस्था या बदलांना पूरक अशी "शाळेबाहेरील शैक्षणिक भागीदार" (Education Partner) म्हणून महत्त्वाची भूमिका बजावू शकते. नवीन अभ्यासक्रमात कृतीआधारित शिक्षण, जिज्ञासा, प्रकल्प, कौशल्ये आणि स्थानिक संदर्भ यांवर भर आहे. सहावीच्या काही धड्यासाठी कमी खर्चातील साहित्य वापरून १०–१५ मिनिटांचे छोटे प्रयोग तयार करावे. 'शनिवारी विज्ञान वारी' या उपक्रमांद्वारे महाविद्यालयीन स्वयंसेवकांनी ते थेट शाळेत जाऊन प्रयोग करून दाखवावे. विद्यार्थ्यानी स्वतः प्रयोग करावे. अशी कल्पना आहे. प्रयोग, विज्ञान खेळ, निरीक्षण मोहिमा, विज्ञान प्रश्नमंजुषा, विज्ञान कथा यांद्वारे: विज्ञान हा विष...